चुकूनही कधी स्त्री चा हा भाग स्प’र्श करू नका, पच्छाताप करावा लागेल जीवनभर

परमेश्वराने जगात अनेक सुंदर गोष्टी बनवल्या आहेत. ज्यांची तुलना एकमेकांच्या सोबत करणे शक्य नाही आणि त्यातील एक स्त्री आहे. जगातील स्त्रीचे महत्त्व फक्त या एक गोष्टी वरूनच समजते कि स्त्री शिवाय या जगाची कल्पना देखील करू शकत नाही.

एक स्त्री ही स्वतः एक शक्ती आहे, याचा पुरावा आपल्याला रामायण आणि महाभारतात आढळतो, त्यांच्यात ज्या लढाया लढल्या गेल्या आहेत त्या मागे स्त्री हे देखील एक कारण होते, स्त्री घर बनवू शकते तसे ती बिघडवू देखील शकते. तेवढी क्षमता स्त्री मध्ये असते.

सर्वांना याची जाणीव आहे की सौंदर्या मध्ये महिलांना तोड नाही, म्हणूनच स्त्री पाहून पुरुष वे ड्या सारखे करतात, परंतु आम्ही आपल्याला सांगत आहो की आपण जर देवी मातेचे भक्त असाल तर आपण स्त्रियांच्या या भागास स्प’र्श करणे टाळणे फार महत्वाचे आहे कारण त्यास स्प’र्श केल्याने आपण अडचणीत येऊ शकता.

हिंदू धर्म शास्त्रात स्त्रियांशी कसे वागावे, त्यांच्याशी कसे व्यवहार केला पाहिजे याविषयी तपशीलवार वर्णन केले आहे, म्हणूनच पुरुषा ने स्त्री सं-बंध वेळी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे आणि त्यांच्याशी चांगले वागणे आवश्यक आहे.

परंतु त्यांच्या एका अवयवाला स्प’र्श करणे टाळले पाहिजे कारण केवळ या अंगाला स्प’र्श केल्याने काली माता क्रोधित होऊ शकते आणि अडचणी वाढवू शकते.

पुरुषांनी कधीही स्त्री वर हुकूम करू नये किंवा त्यांच्यावर दबाव आणू नये आणि त्यांच्या इच्छेशिवाय कधीही सं-बंध बनू नये, जेव्हा त्यांची परवानगी असेल तेव्हाच सं-बंध बनवावा.

परंतु एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ते त्यांच्या नाभीला स्प’र्श करू नये कारण मान्यते नुसार स्त्रियांच्या नाभीमध्ये काली मातेची शक्ती असते, ज्यामुळे नाभीला स्प’र्श केल्याने माता कालीला क्रोध देऊ शकते आणि आपण गंभीर अडचणीत येऊ शकता.

Leave a Comment